img
प्रशांत कडणे

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये मागील 12 वर्ष faculty म्हणून आणि एकांकिका, शॉर्टफिल्म, स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • जनता जनार्दन’, ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ या चित्रपटांसाठी अभिनय
  • विनय आपटे सर आणि दिनकर द. पाटील यांच्या कडे ट्रेनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम
  • ‘आक्रोश’, ‘महाबली’, ‘गूगली’, ‘साने गुरुजींच्या गोड गोष्टी’, ‘आजीची गोधडी’, ‘आदिशक्ती’ इत्यादी मालिकांमधून अभिनय
  • चिंटू ढवळे यांच्याकडे 7 वर्ष प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम
  • “इव्हन ऑड” या शॉर्टफिल्ममध्ये अभिनय
  • ‘दंत कथा, इजा बिजा तिजा’ या अकॅडेमीच्या एकांकिकांमध्ये अभिनय
  • ट्रकर एक प्रवास’ या चित्रपटासाठी सेकंड डिरेक्टर म्हणून काम
  • मिस्सेस देशमुख’ या चित्रपटासाठी लाईन प्रोड्युसर म्हणून काम
img
अविनाश विभांडिक

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये मागील 10 वर्ष फॅकल्टी म्हणून आणि एकांकिका, शॉर्टफिल्म, स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • 40+ एकांकिकांसाठी Casting Director, Director, Art Director, Post Show Management, आणि Creative Advisers म्हणुन काम
  • एकांकिका महोत्सवाचे Planning, Execution, Management, Back Stage Management
  • 200+ Skits Direct आणि Lights केले आहेत.
  • 5 Ad Films Direction केले आहे.
  • Miracles Academy व्यतिरिक्त इतर ठिकाणी 500+ Skits, 50+ एकांकिका, 20+ Short Films, 50+ Ad Films 10+ Documentaries Acting, Writing, Direction, Lights, Music, Show Planning, Management केले आहे.
  • Writer, Director म्हणून Web Series केली आहे.
  • चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणुन एक मराठी चित्रपट केलेला आहे.
img
श्रेयस इंदापूरकर

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये मागील 10 वर्ष फॅकल्टी म्हणून आणि एकांकिका, शॉर्टफिल्म, स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय एकांकिका व राज्यनाट्य, शॉर्टफिल्म, फिचरफील्म, वेबसिरीजमध्ये सहभाग
  • ७० एकांकिकांचे दिग्दर्शन, ८ नाटकांचे दिग्दर्शन, काही दिर्घांकांचे दिग्दर्शन
  • TVC च्या अनेक Ad फिल्मसाठी प्रोडक्शन टीम आणि कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम
  • ‘मुव्हिंग आउट सिझन २’, ‘यु टर्न’, ‘लाली’ या सारख्या वेबसिरीजसाठी चीफ असिस्टंट डिरेक्टर,कास्टिंग डिरेक्टर आणि अभिनेता म्हणून काम
  • पुण्यातील ‘द्रीष्टी नाट्यसंस्थेचे’ संस्थापक
  • जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ‘दिनू’, ‘सुख’, ‘ब्यूटी’, ‘उत्तरा’, ‘समाज’, ‘अतिथी देवो भव’ यासारख्या अनेक शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन यासारख्या अनेक शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन
img
अश्विनी सुजित

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि शॉर्टफिल्म दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • खालील स्कीट, एकांकिका, दीर्घांक, शोर्ट फिल्म मधून अभिनय केला आहे.
    स्किट - बगडी, सिंधू, भाषा
    एकांकिका - कोपरा, दांडगी मुले, वाण, प्रतिबिंब
    दीर्घांक - सातवा मजला
    शॉर्टफिल्म - speak up, फक्त १४४, आशीर्वाद, will, infatuations, मोगरा ,अपेक्षा
  • रेशीमगाठी, रूममेट, विल या लघुपटांचे दिग्दर्शन
  • खालील प्रोजेक्ट्समध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम
    चित्रपट - युथट्युब (प्रोमो)
    चित्रपट - (आगामी) ८दोन ७५ - फक्त इच्छाशक्ती हवी!
    किसान कनेक्ट - १२ जाहिराती
    जेनिओ ॲप - जाहिरात
    कंपास - प्लॅनेट मराठी - वेबसिरीज
  • खालील प्रोजेक्ट्समध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम
    एकांकिका , शॉर्ट फिल्म्स , नाटक,मालिका ,जाहिराती, सिनेमा
    प्लॅनेट मराठी - कंपास वेबसिरीज
    Sunमराठी - आगामी मालिका
  • खालील प्रोजेक्ट्ससाठी व्हाईस ओव्हर / डबिंग केली आहे.
    गणेशोत्सव जिवंत देखावे
    सिंड्रेला – डबींग
    आशा महिला आधार संस्था - मानपत्र माहितीपट
  • Achievements
    सतीश तारे करंडक अभिनय तृतीय पारितोषिक
    लघुपट "speak up" -अभिनय पारितोषिक
    लघुपट "फक्त १४४"- अभिनय पारितोषिक
    म.क.से. आयोजित कविता अभिवाचन पारितोषिक
    लघुपट "आशीर्वाद" पारितोषिक
img
योगेश कदम

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये मागील 10 वर्ष फॅकल्टी म्हणून आणि एकांकिका, शॉर्टफिल्म, स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • जिल्हास्तरीय-राज्यस्तरीय एकांकिका व राज्यनाट्य स्पर्धांमध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सहभाग
  • ‘कलासक्त’ मुंबई या थेटर ग्रुपचे संचालक
  • ‘मरण विकणे आहे’, ‘मजार’, ‘दर्द्पोरा’, ‘गोची शाकुंतल’, ‘वारी जावा’ या एकांकिकांचे दिग्दर्शन
  • ‘लक्ष्य’, ‘लगीनघाई’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकांमधून काम
  • जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये दिनू’, ‘सुख’, ‘ब्यूटी’, ‘उत्तरा’, ‘समाज’, ‘अतिथी देवो भव’ यासारख्या अनेक शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन
img
निखिलेश गोडबोले

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये मागील ८ वर्ष फॅकल्टी म्हणून आणि शॉर्टफिल्म, स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • प्रमोद सरांच्या ‘यूथट्यूब’ चित्रपटात काम, ‘अजूनही’ या मराठी चित्रपटात काम
  • ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ ‘आम्ही दोघी’ या मराठी मालिकांमध्ये काम
  • ‘Ashwathha Entertainment’ या वेगवेगळ्या शॉर्टफिल्म प्रदर्शित करणाऱ्या युट्युब चॅनलची स्थापना
  • अनेक मराठी एकांकिकांचे लेखन
img
मंगेश दळवी

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये मागील पाच वर्ष फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहे.


  • “लक्ष्य”,“लागिर झालं जी”,“माझी शाळा”,“कृष्णाकाठच्या कथा”,“सावधान इंडिया” या मालिकांमध्ये अभिनय
  • ‘कोकणस्थ’, ‘दुसरी गोष्ट’, ‘कौसा’,प्रमोद सरांच्या “युथट्यूब” चित्रपटात अभिनय तसेच ‘कारवा एक काफिला’ या हिंदी चित्रपटात अभिनय
  • ‘शहाण्यात शहाणे दीड शहाणे’, ‘एक छेद चार गांधीनगर’, ‘ मु.पो.केळेवाडी’, ‘अयोध्या V/S लंका’, ‘सुवर्णपिंपळ’, ‘तिमिर’, ‘कशी आहेस तू’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ या नाटकांमधून अभिनय
  • मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीचे एकूण 52 स्कीट डायरेक्ट केले आहेत.
  • ‘रंगझेप’ नावाने नाट्यसंस्था स्थापन केली आहे. त्याद्वारे प्रायोगिक, व्यावसायिक नाटक सादर केली जातात. तसेच, शोर्ट फिल्म तयार केली जाते.
img
परेश शिंदे

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘जाऊ देवाचिया गावा’, ‘शंभूराजे: एक झुंज वादळाशी’, ‘भिमा तुझ्या जन्मामुळे’, ‘वाघनखं (चालू प्रोजेक्ट)’ यासारख्या नाटकांमधून अभिनय
  • ‘तू है कहा’ ह्या हिंदी चित्रपटातून काम केले आहे.
  • पथनाट्ये, एकांकीका, राज्यनाट्य स्पर्धा यामधून बॅकस्टेज पासून ते अनेक भूमिकांपर्यंतचा प्रवास केला आहे.
  • २०१० पासून व्यवसायिक नाटकांमधे अनेक छोट्यामोठ्या भूमिका
  • ‘पप्पू फेल हो गया’, ‘1/2 kg Tomato’, ‘Gift’ या short films मधून काम
img
आनंद जोशी

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि शॉर्टफिल्म, स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • ‘वाघनखं’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन
  • ४ व्यावसायिक नाटकाचे लिखाण, २ व्यावसायिक नाटकांची निर्मिती
  • ५ प्रायोगिक नाटकात अभिनय
  • जवळपास २० एकांकिकांचे दिग्दर्शन
  • मिरॅकल्स अकॅडमीसाठी एकांकिका, स्किट लेखन आणि ५ शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन
  • १२ व्यावसायिक नाटकात अभिनय
  • १५ मराठी मालिकेत अभिनय
  • ३ मराठी चित्रपटात अभिनय
img
संदीप तेली

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये मागील ३ वर्ष फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • दूरदर्शन वरील ‘किलबिल’ कार्यक्रमातून अभिनय
  • एकांकिका, एकपात्री अभिनय, स्ट्रीट प्ले, शॉर्टफिल्म मधून अभिनय व दिग्दर्शन
  • अनेक मराठी स्कीट व एकांकिकांचे लेखन केले आहे
img
अभय धुमाळ

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय एकांकिका, दीर्घांकामधून व राज्यनाट्य स्पर्धांमधून सहभाग
  • ‘आग्र्याहुन सुटका’ या व्यावसायिक नाटकात अभिनय
  • ‘हम तो तेरे आशिक है’, ‘अस्मिता’, ‘रुंजी’, ‘लक्ष्य’, ‘Special-5’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘महाराष्ट्र जागते रहो’, ‘श्री गुरुदेव दत्त’ या मराठी मालिकांमधून अभिनय
  • ‘सलाम इंडीया’, ‘तेरे अंगने मे’, ‘बाबा रामदेव’, ‘मॅडम सर’, ‘मेरे साई’, ‘दामन मिट्टी का’, ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या हिंदी मालिकांमधून अभिनय
  • अनेक कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आणि व्हाईस डबिंग केले आहे.
img
प्रसाद जाधव

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि शॉर्टफिल्म दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • ‘कवितेचे पान’ वेबसिरीजला 22 पेक्षा जास्त एपिसोडला कॅमेरा केला आहे.
  • IPL, pro Kabbadi कॉर्पोरेट इव्हेंट, live शो ला कॅमेरा, Youthtube मूवी ला असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम तसेच कमर्शिअल फोटोशूट केले आहे.
  • मिरॅकल्स अकॅडमीमध्ये 150 + शॉर्टफिल्म, 5 वर्ष एकांकिका मॅनेजमेंट
  • 250+ एकांकिका आणि स्कीटला कॅमेरा केला आहे.
  • ‘याकुब सईद’ दूरदर्शनचे पहिले डिरेक्टर यांच्या कडे 1 वर्ष ट्रेंनिग घेतली आहे.
  • 900+ ऍक्टर्सचे पोर्टफोलिओ, 1000+ Students Portfolio (photoshoot)
  • Syska ब्रँड आणि अनेक ब्रँडची प्रॉडक्ट फोटोग्राफी
img
अमित सोलंकी

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये मागील ३ वर्ष फॅकल्टी आणि शॉर्टफिल्म, स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • राज्यनाट्य स्पर्धेत ‘जन पळ भर म्हणतील टिंब टिंब’ या दोन अंकी नाटकात काम
  • व्यावसायिक गुजराती नाटकांमध्ये काम..
  • ‘वारकरी’, ‘व्हाईट पेपर’, ‘फेरा’, ‘एल. ए. गोरिया- द लेडी ऑर द टायगर’, ‘वाचाल तर वाचाल’ या राज्यस्तरीय प्रायोगिक नाटकांमध्ये सहभाग
  • संतोष पवार दिग्दर्शित ‘अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या’ या बालनाट्यात तसेच ‘काळे निळे’, ‘महाभारत- बिट्विन द लाईन्स’ या मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये काम
  • राडा रॉक्स’ या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर सोबत काम
  • ‘सावधान इंडिया’, ‘क्राईम पेट्रोल’, ‘क्राईम डायरी’, ‘इश्काचा नादखुळा’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ इत्यादी मालिकांमध्ये अभिनय
  • ‘वाचनिय’, ‘व्हाय मी?’, ‘बॅक टू वर्क’, ‘पासिंग द होमा सोमा’, ‘सावधान! पुढे एड्स आहे’, ‘मिसिंग जॅक’, ‘वर्गणी’ या शॉर्टफिल्म्सचे दिग्दर्शन आणि अभिनय
  • ‘झमुरा’, ‘फुडजा’, ‘टिंग टिंग’ इत्यादी स्वदिग्दर्शित जाहिराती
  • ‘मोकळी’, ‘वन स्टेप क्लोजर’, ‘माहौल’, ‘मोक्ष’, ‘एक नाटक करोना’, ‘माय व्हॅलेंटाईन’, ‘कंदील’, ‘मोह’, ‘जस्ट थिंक’, ‘मीरा’ या स्वदिग्दर्शित शॉर्टफिल्म्स
img
वैभव निमकर

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • २० + बालनाट्य, २५ + एकांकिका, २० + तीन अंकी नाटक, १० + शॉर्टफिल्म, अनेक जाहिरातींमध्ये अभिनय व दिग्दर्शन
  • वेबसीरीज आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये अभिनय
  • अनेक प्रोजेक्ट्समध्ये डब्बिंग आणि व्हॉईस ओव्हर artist म्हणून काम
  • मिरॅकल्स अकॅडमीसाठी अनेक skits चे दिग्दर्शन
img
वैभव महाले

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत


  • ‘घेतला वसा टाकू नको’, ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’, ‘प्रेम हे’, ‘किती सांगायचंय मला’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘लक्ष्य’ या मराठी सिरियल्समध्ये काम
  • ‘ब्रेथ’ (Hindi,Amazon prime Season 1), ‘कंपास’ (Planet Marathi,Actor and Assistant Director) या वेब सिरीज मधून काम
  • ‘घाशीराम कोतवाल’ (Role: 1st Brahman), ‘थ्री चीअर्स’ (Role: Dashya), ‘लॉन्ग लिव्ह रेव्होल्यूशन’ (Hindi,Role: Vohra) या व्यावसायिक नाटकांमधून काम
  • ‘अधांतरी’ (Role: Naru), ‘केस नंबर 99’(Role: Satyasheel), ‘हम तो तेरे आशिक है’ (Role: Anil Pradhan), ‘प्रियांका आणि दोन चोर’ (Role: Tarun 1), ‘नकळत दिसले सारे’ (Role: Abhay) या प्रायोगिक नाटकांमधून काम केले आहे.
  • मिरॅकल्ससाठी ८ स्किटचे डिरेक्शन केले आहे.
  • Best Actor 2nd Prize for Satish Tare Skit Karandak
  • २० शॉर्ट फिल्म्स केल्या आणि २० एकांकिका केल्या आहेत.
img
प्राची कात्रे

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये मागील चार वर्ष फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत.


  • १९९४ पासून २००० सालापर्यंत ‘संस्कारभारती नाट्यवर्ग’ या संस्थेतर्फे अनेक एकांकिका, आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत.
  • लहान मुलांसाठी नाट्य शिबिरे घेतात. बालनाट्य लेखन करतात.
  • ‘खरे सवंगडी’, ‘वडोबा’, ‘गोष्टींची गोष्ट’, ‘चिंबरामिपा क्लब’, ‘वीर दौडले सात’ अशी बालनाट्य लिहिली आहेत.
  • ‘चांगुणा’ या व्यावसायिक नाटकात भूमिका केली आहे.
  • अनेक एकांकिकांचे लेखन.
img
शंतनू अडसूळ

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करत आहेत.


  • ‘ललित कला’ केंद्रामधून अभिनयाचे शिक्षण
  • अनेक नाटकांतून काम
  • अनेक नाटकांसाठी लेखन व दिग्दर्शन
  • अनेक Shortfilms केल्या आहेत.
img
अमित लामकाने

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • ‘जाणता राजा’ ह्या महानाट्यामध्ये काम
  • ‘अल्फा टीव्ही महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये सहभाग
  • ‘ब्रिलियंट डान्स अकॅडमी’ सोलापूर येथे डान्सर आणि व्यवस्थापनाचे काम केले आहे.
  • मिरॅकल्स अकॅडमीमध्ये सात शॉर्ट फिल्म मध्ये आर्टिस्ट म्हणून काम
  • मिरॅकल्स अकॅडमीमध्ये पाच स्किटचे दिग्दर्शन.
  • दोन शॉर्ट फिल्मचं लिखाण, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.
  • स्वतःच्या प्रोडक्शन हाऊस बरोबर कार्यरत व ‘सुवर्णपिंपळ’ ह्या आध्यात्मिक नाटकाची निर्मिती
img
प्रतीक साबळे

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करत आहेत.


  • मराठी तसेच हिंदी सिनेमांसाठी फुलवा खामकर मॅडम बरोबर असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम
  • ‘टेरेन्स लुईस अकॅडेमी’ मध्ये ‘इन्स्ट्रक्टर’ म्हणून काम
  • विविध स्टेज शोज आणि इव्हेंट्ससाठी प्रोफेशनल डान्स कोरिओग्राफर म्हणून काम
  • मितवा’, ‘नटरंग’, ‘तुझ्याविन मरजवा’, ‘बाळा’, ‘युथ’, ‘फोटोकॉपी’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘झपाटलेला -२’, ‘पोस्टर गर्ल’, ‘व्हाट्सअप लग्न’ या नावाजलेल्या मराठी सिनेमांसाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम
  • हिंदी फिल्म ‘हैप्पी न्यू इयर’, ‘ज्युली २’ या हिंदी सिनेमांसाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम
img
रोशन मोडकले

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये डान्स फॅकल्टी म्हणून काम करत आहेत.


  • झी मराठी अवार्ड्ससाठी Perform केले आहे.
  • डान्स इंडिया डान्स सिझन ५ व डान्स प्लस सिझन – १ साठी असिस्टंट कोरियोग्राफर म्हणून काम
  • ‘राखणदार’ या मराठी चित्रपटात Dancer म्हणून काम
  • महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार २०१४ साठी कोरियोग्राफर म्हणून काम
img
शर्वरी गायकवाड

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करत आहेत.


  • प्रमोद सरांच्या ‘यूथट्यूब’ या चित्रपटात प्रमुख भूमिका
  • ‘उंडगा’ या मराठी चित्रपटातून अभिनय
  • ‘तेरा दिवस प्रेमाचे’, ‘यदाकदाचित रिटर्न्स’ या व्यावसायिक नाटकांमधून अभिनय
  • ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या मराठी मालिकांमधून काम
  • काही तेलगु शॉर्टफिल्ममधून अभिनय
img
सुमित घाग

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करत आहेत


  • ‘एअर बबल’, ‘माजोरड्या चिमणीचा बायपास’, ‘अभंग’, ‘अस्थिकलश’, ‘तो पाऊस आणि ताफेता’, ‘मुटेशन’, ‘मिंग्लिश’, ‘ऋणानुबंध’, ‘जोशी मेट्स जोशी’, ‘घर घर’, ‘तात्याची श्रद्धा’ या नाटकं आणि एकांकिकांमधून काम केले
  • ‘खोज’, ‘सर्चिंग’ या हिंदी नाटकांमधून काम
  • ‘डेस्टिनेशन वेडिंग’, ‘अंधे जहाँ के अंधे रस्ते’ या दोन अंकी नाटकांमधून काम
  • ‘जोकर’, ‘बाप्पा’, ‘शेड्स’, ‘नॉटसोप्राउड’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम
  • ऍड फिल्म - विजय अकॅडमी
  • लेखक /डायरेक्टर- केदार शिंदे यांच्या ‘रंगीला रायबा’ या सिनेमामध्ये काम
img
रविकिरण दिक्षित

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.
  • सोशल मीडियावर नाट्य अभिवाचन आणि कथा वाचन केले आहे.
  • राज्यनाट्य स्पर्धेमध्ये अभिनय
  • साधारण नऊ ते दहा मराठी सिनेमांमध्ये छोटी मोठी कामे केली आहेत.
  • सात ते आठ शॉर्ट फिल्मकेल्या आहेत.
  • दहा-बारा जाहिरातींमध्ये काम
  • मिरॅकल्ससाठी दोन एकांकिकेचे दिग्दर्शन आणि प्रमोद सरांच्या ‘युथट्यूब’ या सिनेमामध्ये काम केले आहे.
img
सुजित शिंदे

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करत आहेत


  • नॉटसोप्राऊड’, ‘प्राईसलेस’ या शॉर्ट फिल्मसचे लेखन आणि दिग्दर्शन
  • ‘शेड्स’ या शोर्ट फिल्मचे दिग्दर्शन, ‘चव’ या शोर्ट फिल्ममध्ये अभिनय
  • मिरॅकल्स अकॅडमीमध्ये 150 + शॉर्टफिल्म, 5 वर्ष एकांकिका मॅनेजमेंट
  • ‘माजुरड्या चिमणीचा बायपास’, ‘अभंग’ या एकांकिकांमधून अभिनय
  • गपशप गॅलरी (टॉक शो ऑन युट्युब) चे अँकरिंग / होस्टिंग
img
गणेश फुलंब्रीकर

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करत आहेत.


  • प्रमोद सरांच्या ‘युथटयूब’ या सिनेमामध्ये अभिनय
  • सात एकांकिका संग्रह व एक नाटक प्रकाशित केलेले आहे.
  • साधारण 40 लघुचित्रपटात काम केले आहे. त्यातील काही चित्रपटांना परदेशात सांघिक बक्षिसे मिळाली आहेत.
  • 1976 पासून ‘ऍक्टिव्ह थेटर’ तर्फे अभिनय क्षेत्रात पदार्पण
  • मॉडर्न महाविद्यालयाकडून नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतलेले आहे.
  • पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पत्रकार म्हणून काम
  • मिरॅकल्समध्ये एकांकिका दिग्दर्शक म्हणनू काम
  • जवळपास 40 एकांकिका प्रकाशित केल्या आहेत.
  • सीरिअलच्या ५२ भागांचे लेखन केले आहे. या सिरीयलला ‘डीडी सह्याद्री’ तर्फे ‘ए’ ग्रेड मिळालेली आहे.
img
सचिन कोतुळकर

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करत आहेत.


  • झी मराठीवरील ‘घेतला वसा टाकू नको’, ‘मन झालं बजिंद’ ह्या मालिकांमध्ये अभिनय
  • बऱ्याच मराठी व्हिडिओ साँग्ज मध्ये Executive Producer, Associate Director, Production Manager, Creative Head आणि Assistant Director ह्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. काही Songs आणि Shortfilm मध्ये as an Actor म्हणून काम केले आहे.
  • अभिनेता प्रसाद ओक, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन तसेच बऱ्याच विषयांवर, मालिकांवर, व्यक्तींवर कविता केल्या आहेत.
  • सचिन कोतुळकर यांनी लिहिलेली ‘second opinion’ ही एकांकिका ‘स्वप्न पुणे’ ह्या ग्रुप ने produce करून त्याचा पहिला प्रयोग ‘सुदर्शन रंगमंच’ इथे सादर करण्यात आला.
  • ‘THE DEBACLE OF SEANNAA’ ह्या मुकनाट्यात अभिनय केला आहे.
img
चेतन सुशीर

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • मुंबई युनिव्हर्सिटी मधून Master in Arts केले आहे.
  • ‘दांडगी मुलं’, ‘सातबारा’, ‘रझाकार’, ‘अतिथी देवो भव’, ‘गुरु’, ‘फोटो – प्रेम’ या मराठी चित्रपटांमधून अभिनय
  • ‘आंबट गोड’, ‘मोरया गोसावी’, ‘अस्मिता’, ‘लक्ष्य’, ‘जय हो’, ‘हास्य महाल’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या मराठी मालिकांमधून अभिनय
  • ‘चापेकर ब्रदर्स’ या हिंदी सिनेमात अभिनय
  • ‘मृत्यूपर्यंत’, ‘एकांतसंग’, ‘किमयागार’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘धादांत खैरलांजी’ या मराठी नाटकांमध्ये अभिनय
  • ‘नो सेक्स प्लिज’, ‘कॅलिगुला’, ‘महाभोज’ ‘बकरी’ या हिंदी नाटकांमधून काम
  • मराठी नाटक ‘मृत्यूपर्यंत’ साठी स्टेट लेव्हल ला बेस्ट ऍक्टर अवार्ड विजेते
img
श्याम मोहिते

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.


  • ‘ज्ञानेश्वर माऊली’, ‘आशिर्वाद तुझा एकवीरा आई’, ‘जय जय स्वामीं समर्थ’ या मालिकांमध्ये काम
  • ‘ज्ञानेश्वर माऊली’, ‘आशिर्वाद तुझा एकवीरा आई’ या सिरीयल करिता कास्टिंग केले आहे.
  • महात्मा ज्योतिबा फुले’, ‘जिजा’ या चित्रपटांसाठी कास्टिंग केले आहे.
  • IPL मधील ‘राजस्थान रॉयल’ या टीम साठी आणि ‘कोण बनणार करोडपती’ या कार्यक्रमासाठी जाहिरात केली आहे.
img
मेधा फाटक

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करत आहेत.


  • ‘माझी बायको माझी मेवणी’, ‘पेइंग गेस्ट’, ‘महानाट्य शंभूराजे’, ‘रायगडला जेव्हा जाग येते’, ‘तो मी नव्हेच’, ‘तुझे आहे तुझपाशी’, ‘गोष्ट तुझ्या माझ्या प्रेमाची’ अशा अनेक प्रसिध्द नाटकांमधून अभिनय
  • अनेक मराठी चित्रपट तसेच शोर्ट फिल्म्स मधून काम
  • ‘आकाशवाणी’ मध्ये कामाचा अनुभव
  • अनेक छोट्या-मोठ्या जाहिरातींमधून काम केले आहे.
  • ‘कुठे बोलू नका’, ‘हिरकणी’, ‘धागे दोरे’, इ. मराठी चित्रपटांमधून काम
img
श्रुतिका जाधव

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये 2 वर्ष फॅकल्टी आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत


  • मिरॅकल्स अकॅडमीमध्ये 2 वर्षे क्रिएटिव्ह हेड म्हणून काम
  • शॉर्टफिल्म, एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धामधुन अभिनय आणि दिग्दर्शनाचा अनुभव
  • Cafe Marathi मधील 'सैराट रिमेक' वेबसिरीज मध्ये काम
  • ‘सिंगल मिंगल’ या मराठी वेबसिरीजमध्ये काम
  • ठाणे येथे स्वतःचे वक्तृत्व कला प्रशिक्षण केंद्र (Speech Art Workshop)
img
प्रशांत कराड

मिरॅकल्स अकॅडमीमध्ये फॅकल्टी आणि शॉर्टफिल्म दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत


  • ’द साबरमती रिपोर्ट्स’ (with Vikrant Masey), 'अ डे ऑफ' , 'द डार्क ट्रीप' , 'युगंधर’ या चित्रपटांमधून अभिनय
  • 'चहा आणि कॉफी’ या मराठी वेबसिरीज मध्ये काम 
  • 'Situation under control’या हिंदी वेबसिरीज मध्ये महत्त्वाची भूमिका 
  • 'लग्नाची बेडी ‘ या मराठी मालिकेमध्ये काम 
  • मराठी वेबसिरीज आणि शॉर्टफिल्ममधे सहाय्यक दिग्दर्शक आणि 6 ते 7 शॉर्ट फिल्म्सचे दिग्दर्शन